पीएम किसान योजनेचे 2,000 हजार रुपये तुमच्या बँक खात्यात ; पहा यादीत नाव
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांनी 2,000 रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. म्हणजेच, एकूण 6,000 रुपये वार्षिक लाभ मिळतो. सध्या 17 हप्ते दिले गेले आहेत आणि आता 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहोत. या लेखात, आपण 18 व्या हप्त्याच्या … Read more