Shauchalay Yojana:शौचालय बांधण्यासाठी 12000 हजार रुपये मिळणार ऑनलाइन फॉर्म सुरु असा भरा तुमचा ऑनलाईन फॉर्म
Shauchalay Yojana देशातील सर्व गरीब नागरिकांना स्वच्छतेची जाणीव व्हावी यासाठी भारत सरकारने स्वच्छ भारत मिशन योजना तयार केली आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत देशातील सर्व गरीब नागरिकांना शौचालयाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत गरीब नागरिकांच्या घरात शौचालये बांधली जातात आणि त्यांना शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते, जी त्यांच्या बँक खात्यात जमा होते. … Read more